{
  "village_code": "272600120332390000",
  "village_name": "उख्खलगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "राजपत्राने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:53:29Z",
  "gone_at": "2026-11-01T20:14:02Z",
  "surveys": [
    "456"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात दुरुस्ती\nमा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीगोंदा यांचे कडील क./कावी/आरटीएम / २५००/२०२५ श्रीगोंदा दि. ०१/०१/२०२६ नुसार तसेच श्रीमती भारती महेंद्र दरेकर रा. उख्खलगाव ता. श्रीगोंदा यांचा दि. २८/१०/२०२५ रोजीचा अर्ज, मा. जमावबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील मार्गदर्शन सूच रा.भू.अ.आ.का./७९/स.रा २०१८ दि. १९/११/२०१८, महाराष्ट्र शासन राजपत्र, जून २९, २०००/आषाढ ८, शके १९२२ नुसार प्रस्तुत प्रकरणी अर्जदार श्रीमती भारती महेंद्र दरेकर रा. उख्खलगाव ता. श्रीगोंदा यांनी या कार्यालयास अर्ज सादर करून मौजे उख्खलगाव ता. श्रीगोंदा येथील गट नं. ४५६ पै चे ७/१२ वरील नावात दुरुस्ती करून मिळणेबाबत विनंती केली आहे. प्रकरणी नाव बदलाबाबत अर्जदाराने अर्जात असे नमूद केले आहे की, मौजे उख्खलगाव ता. श्रीगोंदा येथील गट नं. ४५६ पै चे ७/१२ वर ८ अ वर आशाबाई गेना जगताप अशी नोंद झाली आहे, तरी सदर ७/१२ वरील आशाबाई गेणा जगताप ऐवजी भारती महेंद्र दरेकर अशी दुरुस्ती करावी असा अर्जात नमूद केले आहे. अर्जा सोबत दुरुस्ती नोंदणी महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार सप्टेंबर २६ ते ऑक्टोबर २, २०२४ / अश्विन ४-१० शके १९४६ (P-२४७३३७३) जोडले आहे, व त्याच बरोबर अर्जदार यांचे आधार कार्ड जोडले आहे. मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीगोंदा यांचे कडील क./कावी/आरटीएम / २५००/२०२५ श्रीगोंदा दि. ०१/०१/२०२६ नुसार सदर गट नं. ४५६ पै चे ७/१२ वर ८ अ वर भारती महेंद्र दरेकर अशी नोंद केली असे.",
  "talathi": "फातले किरण श्रीकांत"
}
