{
  "village_code": "272600120332460000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4511,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-01-22",
  "objection_until": "2026-02-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:14:14Z",
  "surveys": [
    "67",
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/01/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/01/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : सुरेखा संजय लोखंडे रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 447-2026 दिनांक 19/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67, 69 क्षेत्र 3.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा संजय लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "AKASH LAHU DHORMALE"
}
