{
  "village_code": "272600120332480000",
  "village_name": "माठ",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2500,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T01:14:17Z",
  "surveys": [
    "133",
    "225"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर\nगहाणखत लिहुन देणार : अभिमन्यू लक्ष्मन शिंगाडे रा. माठ यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7738-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133, 225 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन्यू लक्ष्मन शिंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भरत दत्तात्रय नवले"
}
