{
  "village_code": "272600120332520000",
  "village_name": "उक्कडगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:58:16Z",
  "surveys": [
    "136/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nआदेश व दस्तावेज\nमा. तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचे आदेश क्र कावि/आर टी एस /५७००/२०२६ दिनांक ०५/११/२०२६ नुसार मौजे उक्कडगाव येथील गट क्र १३६/३ मध्ये अंबूजी दत्तात्रय कातोरे यांचे क्षेत्र 1.15 व पो.ख ०.२० हेआर ,भगवान बापूराव कातोरे क्षेत्र ०.५७ व पो ख. ०.१० हे आर, भाऊ बापूराव कातोरे क्षेत्र ०.५८ व पो.ख ०.१० हे आर आणि अरुणा संजय खामकर क्षेत्र १.१५ व पो.ख ०.१९ हे आर अशी दुरुस्ती केली असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "आबाराव तुकाराम चव्हाण"
}
