{
  "village_code": "272600120332530000",
  "village_name": "एरंडोली",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:58:34Z",
  "surveys": [
    "340/2",
    "351/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक श्रीगोंदा करिता प्रकाश दगडू सोनवतीकर\nलिहून घेणार :देविदास मारुती मोरे व शांताबाई मारुती मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 340/2 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक शा. श्रीगोंदा 1,80,000/ देविदास व शांताबाई - 2503\nसर्व्हे क्रमांक : 351/2 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक शा. श्रीगोंदा 1,80,000/ देविदास व शांताबाई - 2503\nसर्व्हे क्रमांक : 340/2 तपशिल : बोजा एच डी एफ सी बँक अहमदनगर र.रु 6,65,000 1)देविदास मारुती मोरे 2) शांताबाई मारुती मोरे - 2248\nसर्व्हे क्रमांक : 351/2 तपशिल : बोजा एच डी एफ सी बँक अहमदनगर र.रु 6,65,000 1)देविदास मारुती मोरे 2) शांताबाई मारुती मोरे - 2248\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील रिकॅन्व्हेंस दस्त क्रमांक 7568/2026 दिनांक 09/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक यशवंत निंबाळकर"
}
