{
  "village_code": "272600120332540000",
  "village_name": "पिंपळगांव पिसा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7599,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:11:48Z",
  "surveys": [
    "577"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश आरटीएस/अपील अर्ज क्र: 498/2025 दिनांक: 31/07/2026 रोजीचे निकालपत्र व मा.तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील क्र.कावि/RTS/4888/2026 दिनांक: 31/08/2026 अन्वये मौजे: पिंपळगांव पिसा येथील दादाभाऊ गणपत शिंदे यांचे जमीन गट नंबर: 577 पै लागवडीयोग्य क्षेत्र: 00 हे 78 आर पो.ख: 0.25 आकार: 1.38 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र: 00 हे 40 आर हे रामदास दत्तात्रय भोसले यांचे नावे करण्यात आली. मा.उपविभागीय अधिकारी साहेब श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश आरटीएस/अपील अर्ज क्र: 498/2025 दिनांक: 31/07/2026 रोजीचे निकालपत्र व मा.तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील क्र.कावि/RTS/4888/2026 दिनांक: 31/08/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "रोहन विठ्ठल पतंगे"
}
