{
  "village_code": "272600120332550000",
  "village_name": "खरातवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:02:10Z",
  "surveys": [
    "245",
    "255"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा बेलवंडी\nलिहुन देणार : राजाराम बापु इथापे रा.खरातवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक: 569 दिनांक: 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये: 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर: 245, 255 वर बोजा दाखल करणेबाबत राजाराम बापु इथापे यांनी अर्ज, दस्ताची सत्यप्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बेलवंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये: 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन विठ्ठल पतंगे"
}
