{
  "village_code": "272600120332560000",
  "village_name": "बेलवंडी बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T16:54:39Z",
  "gone_at": "2026-11-01T20:48:11Z",
  "surveys": [
    "1332/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या शाखा काष्टी , ता श्रीगोंदा जि अहिल्यानगर\nलिहुन देणार : नितीन दिलीप रासकर रा. बेलवंडी बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 1332/2 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 1994 दिनांक 28/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दिलीप रासकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 52 दिनांक 28/03/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फक्कडराव बबुशा खैरे"
}
