{
  "village_code": "272600120332580000",
  "village_name": "म्हसे",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:12:46Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सह सो.ली.म्हसे\nलिहून घेणार : अनिता सत्पाल देविकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 361 तपशिल : दिनांक 05/09/2022 रोजी भैरवनाथ वी का सेवा सह सोसा मर्या चा अनिता सत्पाल देविकर यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 2892\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि. 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद नाथा जाधव"
}
