{
  "village_code": "272600120332580000",
  "village_name": "म्हसे",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:17:52Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि. शाखा शिरुर\nलिहून घेणार : सुभाष लक्ष्मण देविकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : प्रमाणे सुभाष लक्ष्मण देविकर यानी सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि. शाखा शिरुर तर्फे अशोक रामदास बोरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2919\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्याम निबंधक श्रीगोंदा दस्त क्र.8029/2026 दि.27/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद नाथा जाधव"
}
