{
  "village_code": "272600120332610000",
  "village_name": "पिसोरे बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:12:35Z",
  "surveys": [
    "23/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बेलवंडी, श्रीगोंदा\nलिहून देणार : संध्या संतोष कुलकर्णी रा. पिसोरे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील अनोंदणीकृत दस्त क्रमांक 494 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया बेलवंडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब भीमराव भवर"
}
