{
  "village_code": "272600120332640000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4422,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:05:24Z",
  "surveys": [
    "73/1",
    "73/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र./कावी/आर टी एस/35/2025 दिनांक 19/01/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nसध्याचा स.नं. / गट नं. =73/1 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 73/२\nसध्याचा स.नं. / गट नं. =73/2 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 73/१\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nमा तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्र./कावी/आर टी एस/35/2025 दिनांक 19/01/2026 प्रमाणे\nअर्जदार-बाळासाहेब बापूराव उगले\nअर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला असून मौजे चिखली येथील जुना गट नंबर 73 चे हिस्सा फार्म नंबर 12 नुसार झालेले उपगट नंबर 73/1 क्षेत्र 1.0900 हे आर व गट नंबर 73/2 क्षेत्र 2.1900 हे आर याप्रमाणे दुरुस्ती करण्यात यावी असा आदेश झालेप्रमाणे फक्त सर्वे नंबर मध्ये दुरुस्ती केली असे\nनोंद आदेशाप्रमाणे",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
