{
  "village_code": "272600120332640000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:05:24Z",
  "surveys": [
    "124/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026आदेश देणार अधिकारी : मा.तहसिलदार श्रीगोंदा\nआदेश क्रमांक : क्र.कावि/पो.ख/कजाप/ई-3697062/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nनोंदिचा प्रकार-आदेश (खराबा लागवडीयोग्य करणे)\nमा.तहसिलदार श्रीगोंदा यांचेकडील क्रमांक-क्र.कावि/पो.ख/कजाप/ई-3697062/2026 दिनांक : 09/10/2026 प्रमाणे,\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर,उपविभाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.कावि/जमिन/पो.ख/305/2026 दिनांक.13/08/2026 प्रमाणे तसेच\nउप अधिक्षक भूमि अभिलेख श्रीगोंदा यांचेकडील क्रमांक/पोटखराबा आदेश/क.जा.प./चिखली/131/2026 जावक क्रमांक/2003/2026 दिनांक.17/09/2026 प्रमाणे,\nअर्जदार- पांडुरंग त्रिंबक कदम यांचे मौजे चिखली येथील गट नं 124/1/1 मधील खराबा क्षेत्र 1.2100 हे.आर.हे लागवडीयोग्य झाले असलेने खालील प्रमाणे क्षेत्रात सदरामध्ये व मालकी हक्कात दुरुस्ती केली असे.\nदुरुस्ती पुर्वीची परिस्थिती\nक्षेत्र :-\nजिरायत : 12.4900\nपो.ख. वर्ग-१ : 4.8100\nएकुण लागवड योग्य : 12.4900\nआकारणी : 19.41\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 248\nनाव : पांडूरंग त्रिंबक कदम क्षेत्र : 3.1300 आकरणी : 4.86 पोटखराबा : 1.2100\nदुरुस्ती नंतरची परिस्थिती\nक्षेत्र :-\nजिरायत : 013.7000\nपो.ख. वर्ग-१ : 3.6000\nएकुण लागवड योग्य : 13.7000\nआकारणी : 21.29\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 248\nनाव : पांडूरंग त्रिंबक कदम क्षेत्र : 4.3400 आकरणी : 6.74\nवरील प्रमाणे आदेशानुसार नोंद केली असे",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
