{
  "village_code": "272600120332640000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:29:08Z",
  "surveys": [
    "3",
    "330"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nनोंदीचा प्रकार-चूक दुरुस्तीपत्र\nचूकदुरुस्ती लिहून देणार-उत्तम बाजीराव झेंडे\nचूक दुरुस्ती लिहून घेणार-बाळकृष्ण राजेंद्र उर्फ राजकुमार झेंडे\nमा सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6410/2026 दिनांक 02/09/2026 मध्ये खालील प्रमाणे चूक दुरुस्ती पत्र लेख करून दिला असे\nमा सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा त्यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 7381/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे दुरुस्ती वर्णन खालील प्रमाणे असे.\nदुरुस्त वर्णन\n1) मौजे चिखली येथील गट नंबर 3 यामधील लिहून देणार यांचे खाते नंबर 55 मधील 0.13 आर क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे\n2) मौजे चिखली येथील गट नंबर 330 यामधील लिहून देणार यांचे खाते नंबर 55 मधील 0.04 आर क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे\nगट नंबर 330,3, यामध्ये लिहून देणार यांचे नावावर वैयक्तिक खाते नंबर 55 मध्ये अनुक्रमे 0.04 आर व 0.13 आर क्षेत्र असून ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना कायम बक्षीस दिले आहे.\nवरील प्रमाणे बक्षीसपत्र व चूक दुरुस्ती पत्र सूची क्रमांक दोन व दस्ताप्रमाणे नोंद घेतली असे वरील प्रमाणे दस्तऐवज दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
