{
  "village_code": "272600120332640000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:50:37Z",
  "surveys": [
    "267"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक ,लिमिटेड अहिल्यानगर\nलिहून देणार :1. किशोर दिलीप लंके 2. ज्ञानेश्वरी किशोर लंके 3. शेखर दिलीप लंके रा.चिखली यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 553 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 404000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 267 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र दि 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 404000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे नोंद पत्राप्रमाणे .",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
