{
  "village_code": "272600120332640000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:50:37Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : रामेश्वर चिखली वि.का.से.स.सो.मर्या.चिखली\nलिहून घेणार : दिनेश जीवनलाल मुनोत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 483 तपशिल : दिनांक 30/07/2025 रोजी रामेश्वर चिखली विका चा दिनेश जीवनलाल मुनोत यांच्या नावे र.रु. 2500000/- कर्ज. - 4027\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 106 दि.06/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
