{
  "village_code": "272600120332650000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:57:10Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nफेरफार प्रकार – हक्कसोड पत्र\nहक्कसोड पत्र करून देणार – जमुनाबाई आनंदा साबळे,चंद्रभागा राजाराम झेंडे यांनी मौजे कोरेगाव येथील गट नं 213 मधील वारसाप्रमाणे असणारा संपूर्ण हक्क व हिस्सा कायमस्वरूपी विनामोबदला\nहक्कसोड पत्र करून घेणार – सुरेश राजू झेंडे यांस हक्कसोड पत्र करून दिले आहे\nदुय्यम निबंधक श्रीगोंदा येथील हक्कसोडपत्र दस्त अनु क्र. 7952/2026 दि. 23/10/2026 मोबदला र.रु.1/- वरून इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 280 नुसार दाखल केलेली नोंद कमी केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
