{
  "village_code": "272600120332650000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:00:28Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 05-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026\nलिहुन घेणार : कोरेगाव वि. का. से. सहकारी सो. लि . कोरेगाव , कोरेगाव ता. श्रीगोंदा .\nलिहुन देणार : प्रविण संभाजी पवार रा.कोरेगाव ता. श्रीगोंदा जि. अ. नगर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे",
  "talathi": "भूषण उत्तम कणगरे"
}
