{
  "village_code": "272600120332680000",
  "village_name": "लगडवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:06Z",
  "surveys": [
    "102",
    "104",
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा श्रीगोंदा तर्फे प्रकाश दगडु सोनवतीकर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : नरसिंग माधव शेलार ,संगिता नरसिंग शेलार,अभिजित नरसिंग शेलार,\nयांनी मौजे लगडवाडी येथील सर्व्हे नंबर 63,104,102, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7500/2026 दि.08/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा श्रीगोंदा, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1445 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "काकड भिमराज शांताराम"
}
