{
  "village_code": "272600120332700000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:57:33Z",
  "surveys": [
    "1268/1",
    "1281/1",
    "1285/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार : सुमन शहाजी नलगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोळगाव वि का सेवा सह कार्यकारी सोसायटी लि यांचेकडून दिनांक 13/06/2013 रोजी फेरफार क्र.७०६३ ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी सुखदेव शिर्के"
}
