{
  "village_code": "272600120332700000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:57:33Z",
  "surveys": [
    "136/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : महेश्वर मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.काष्टी शाखा बेलवंडी बु.तर्फे पप्पू कांतीलाल वैराळ\nलिहून घेणार : मारुती तात्याबा नलगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 136/1 तपशिल : प्रमाणे मारुती तात्याबा नलगे यानी महेश्वर मल्टीस्टेट को ऑॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. काष्टी शाखा बेलवंडी बु ता.श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11600\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा रिकन्व्हेन्स दस्त क्र.7735/2026 सूची क्र.2 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "अश्विनी सुखदेव शिर्के"
}
