{
  "village_code": "272600120332700000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:46:04Z",
  "surveys": [
    "985"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nखातेदार : पुष्पा संभाजी लगड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 30/09/2020 रोजी फेरफार क्रमांक १०८९० ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोळगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक -शाखा/कर्ज बोजा/२०२६-२०२७/०१३ दिनांक १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी सुखदेव शिर्के"
}
