{
  "village_code": "272600120332700000",
  "village_name": "कोळगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चूक दुरुस्तीपत्र",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:01:10Z",
  "surveys": [
    "1020/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - चूक दुरुस्तीपत्र\nचुक दुरुस्ती पत्र करून देणार-1.आनंदा चिमाजी देंडगे 2.छाया आनंदा देंडगे 3.प्रतीक आनंदा देंडगे\nचूक दुरुस्ती पत्र करून घेणार- 1.शालिनी नानासाहेब साबळे 2.योगेश नानासाहेब साबळे\nमा.दुय्यम निबंधक ता.श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 4906/2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे\nखालील चूक दुरुस्ती केली असे.\nमौजे कोळगाव येथील ग.नं.1020/2 क्षेत्र 1 हे.01 आर वहीती व खराबा 0.43 हे.आर.एकूण 1.44 हे.आर.आकार 0.70 पैसे यात लिहुन देणार नं.3 प्रतीक देंडगे यांचे 0 हे.20 आर वहीती व खराबा 0.10 हे.आर.एकूण 0.30 हे.आर.क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार नं.2 योगेश नानासाहेब साबळे यांना कायम खरेदी दिले आहे. आकार 0 रु.14 पैसे याप्रमाणे खरेदीखत दस्त नं.3104/2026 मधील सुची क्रमांक 2 मध्ये मिळकतीचे वर्णनमध्ये दुरुस्ती होऊन त्याप्रमाणे 7/12 दप्तरी नोंद घेणेकामी दुरुस्ती करुन दिली आहे.",
  "talathi": "अश्विनी सुखदेव शिर्के"
}
