{
  "village_code": "272600120332720000",
  "village_name": "ढोरजे",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:10:04Z",
  "surveys": [
    "470"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : काशीविश्वनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर\nलिहुन देणार : ज्ञानदेव आप्पासाहेब ढोरजकर रा. ढोरजे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 470 क्षेत्र 0.48 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ भाऊसाहेब शिंदे"
}
