{
  "village_code": "272600120332740000",
  "village_name": "कामठी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2055,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:54:22Z",
  "surveys": [
    "124/1ते6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- जनाबाई सूर्यभान आर्डे, रा. कामठी, ता. श्रीगोंदा, (खाता क्रमांक 412) यांनी मौजे कामठी येथील गट नं. 124/1/ते 6/2 क्षेत्र 1 हे. 01 आर + ख. 0 हे. 07 आर एकूण 1 हे. 08 आर आकार 0.90 रु. पैसे सदरचा संपुर्ण गट लिहून देणार यांचे मालकीचा असून सदरचे संपुर्ण क्षेत्र तसेच सदर गटामध्ये लिहून देणार यांची एक स्वतंत्र मालकीची विहीर असून त्यामध्ये लिहून घेणार यांचा समान हिश्याप्रमाणे मालकी हक्क. तसेच सदर क्षेत्रामध्ये जाणे येणेसाठी पुर्व बाजुने दक्षिण- उत्तर असा लिहून घेणार नं. 1 ते 3 यांना जाणे येणेसाठी ट्रॅक्टर रस्ता ठेवलेला असून त्याचे वहिवाटीचे हक्कासह हे त्यांनी,\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- (1) नंदू सुर्यभान आर्डे, रा. कामठी, (खाता क्रमांक :-6084) यांना क्षेत्र 0 हे 30.50 आर.चौ आणि पोटखराब क्षेत्र 0 हे 02.50 आर. असे एकुण क्षेत्र 0 हे 33 आर,\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- (2) अभिषेक सुभाष आर्डे, रा. कामठी, (खाता क्रमांक :-6082) यांना क्षेत्र 0 हे 30.50 आर आणि पोटखराब क्षेत्र 0 हे 02.50 आर, असे एकुण क्षेत्र 0 हे 33 आर, तसेच\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- (3) प्रितम मिठू आर्डे, रा. कामठी, (खाता क्रमांक :-6083) यांना क्षेत्र 0 हे 40 आर आणि पोटखराब क्षेत्र 0 हे 02 आर\nवरीलप्रमाणे दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7545 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र 2 वरून नोंद.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
