{
  "village_code": "272600120332740000",
  "village_name": "कामठी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:54:22Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nहक्कसोड पत्र लिहुन देणार :- जनाबाई सुर्यभान आरडे, रा. कामठी, ता. श्रीगोंदा, (खाता क्रमांक :- 445 ) यांनी गट नं. 138 क्षेत्र 2 हे 51 आर + पो. ख. क्षेत्र 0 हे 35 आर, असे एकूण क्षेत्र 2 हे 86 आर, आकार 1 रु 56 पैसे, यापैकी क्षेत्र 0 हे 83.50 आर + पो. ख. क्षेत्र 0 हे 12 आर, असे एकूण क्षेत्र 0 हे 95.50 आर, आकार 0 रु 52 पैसे यातील आपला असणारा संपुर्ण वडिलोपार्जीत हक्क व हिस्सा हा त्यांनी,\nहक्कसोड लिहुन घेणार :- (1) आशाबाई मिठू आरडे (2) प्रीतम मिठू आरडे, रा. कामठी, ता. श्रीगोंदा, यांचे लाभात दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील दस्त क्रमांक 7551 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला कायमस्वरूपी हक्कसोड पत्र करुण दिला. सुची क्र 2 वरून नोंद.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
