{
  "village_code": "272600120332740000",
  "village_name": "कामठी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:58:58Z",
  "surveys": [
    "122/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : कामठी विविध कार्यकारी सेवा सोसायटी ली कामठी, मांडवगण ता श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.\nलिहुन देणार : कमल जनार्धन टकले रा. कामठी यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 122/1 पैकी क्षेत्र 0 हे 40 आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
