{
  "village_code": "272600120332750000",
  "village_name": "मांडवगण",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11389,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T00:36:36Z",
  "surveys": [
    "576"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्देश्वर ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या.मांडवगण शाखा मांडवगण, ता, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अमर बबन कोरडे रा. मांडवगण यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7839-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 576 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर बबन कोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव परशराम शेलार"
}
