{
  "village_code": "272600120332760000",
  "village_name": "बनपिंप्री",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6146,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:47:11Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रगती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत बनपिंप्री शाखा बनपिंप्री\nगहाणखत लिहुन देणार : जालिंदर ज्ञानदेव गलांडे रा. बनपिंप्री यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7963-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर ज्ञानदेव गलांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHARUK RASHID SAYYAD"
}
