{
  "village_code": "272600120332800000",
  "village_name": "घोगरगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:20Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nलिहून देणार : पंजाब नँशनल बँक,घोगरगाव\nलिहून घेणार : सुनिल घनश्याम भदर्गे\nयांनी सर्व्हे क्रमांक 77मधील क्षेत्रावर पंजाब नँशनल बँक घोगरगाव यांचेकडून फेरफार क्रमांक 2278 व 3126 नुसार अनुक्रमे 99,000 व 45,000 रकमेचे कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पंजाब नँशनल बँक,घोगरगाव यांचेकडील पत्र NO.PNB/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी दत्तात्रय श्राध्दे"
}
