{
  "village_code": "272600120332800000",
  "village_name": "घोगरगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5454,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:20Z",
  "surveys": [
    "393/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घोगरगाव शाखा घोगरगाव ता. श्रीगोंदा\nगहाणखत लिहुन देणार : अय्यस महंमदहानिफ सय्यद रा. घोगरगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7879-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393/1 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अय्यस महंमदहानिफ सय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी दत्तात्रय श्राध्दे"
}
