{
  "village_code": "272600120332800000",
  "village_name": "घोगरगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5455,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:20Z",
  "surveys": [
    "277",
    "333"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, घोगरगाव\nलिहुन देणार : अमोल शिवाजी वाघमारे रा. घोगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 333 क्षेत्र 0.5200 हे.आर\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, घोगरगाव\nलिहुन देणार : शिवाजी बापुराव वाघमारे रा. घोगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.2200 हे.आर , 333 क्षेत्र 0.3500 हे.आर\nयांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7887 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 453000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0900 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल शिवाजी वाघमारे व शिवाजी बापुराव वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,53,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी दत्तात्रय श्राध्दे"
}
