{
  "village_code": "272600120332810000",
  "village_name": "रुईखेल",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:14:46Z",
  "surveys": [
    "226",
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक, घोगरगाव,श्रीगोंदा.\nलिहून देणार : सुनीता अशोक तरटे .\nयांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक पुस्तक क्र. 1 चे पुरवणी क्र. 7 वा खंड क्र.11 चे पृष्ठ क्र. 138 ते 139 वर क्र.497 वर दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226,228 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "प्रतिक शैलेश धनवटे"
}
