{
  "village_code": "272600120332810000",
  "village_name": "रुईखेल",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6218,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:18:43Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा. तहसिलदार सो. तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्रमांक क्र/वाटप/रजिष्टर/96/2026 दिनांक 02/11/2026 आणि सुरेश नामदेव वेदपाठक रा. रुईखेल यांचे अर्ज दि. 09/10/2026 नुसार मौजे रुईखेल येथिल गट क्र 24 पैकी मधील क्षेत्र खालील प्रमाणे म.ज.म. अ. १९६६ चे कलम ८५ अन्वये आपापसात वाटप करून दिले ते पुढील प्रमाणे :-\nहरिश्चंद्र अंबादास वेदपाठक 0.40 हे.आर\nदेवीदास अंबादास वेदपाठक 0.39 हे आर\nदिपक अंबादास वेदपाठक 0.39 हे आर\nगोपीनाथ नामदेव वेदपाठक 2.29 हे आर\nसुरेश नामदेव वेदपाठक 2.29 हे आर\nआदेशप्रमाणे नोंद.",
  "talathi": "प्रतिक शैलेश धनवटे"
}
