{
  "village_code": "272600120332820000",
  "village_name": "बांगर्डे",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3177,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:16:00Z",
  "surveys": [
    "16",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश रावसाहेब शेळके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजू रावसाहेब शेळके ऐवजी राजेश रावसाहेब शेळके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./कावी/आरटीएस 3331/2026 दि. 16/04/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2020 मधील नोंदणी क्र.पी- M-19180413 अन्वये राजू रावसाहेब शेळके ऐवजी राजेश रावसाहेब शेळके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "पोले किरण बालाजी"
}
