{
  "village_code": "272600120332830000",
  "village_name": "महांडुळवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1330,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T00:02:41Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:- जगन्नाथ राजाराम महांडुळे रा. महांडुळवाडी (खाता क्रमांक 767) यांनी गट नं. 38 क्षेत्र 18 हे.21 आर वहिती व खराबा 4 हे.06 आर असे एकुण 22 हे. 27 आर आकार 23 रु.12 पैसे यापैकी आपल्या मालकीचे 1 हे 30 आर वहिती क्षेत्र आहे त्यापैकी खरेदीखत दस्त नं. 2462/2026 अन्वये 0 हे 60 आर क्षेत्र खरेदी घेतलेले असून त्यापैकी 0 हे 20 आर आकार 0 रु 25 पैसे हे त्यांनी,\nलिहुन घेणार :- पुजा सचिन मनवरे, रा महांडूळवाडी (खाता क्रमांक :-876) यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7618 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000 घेऊन खरेदी दिली. सुची क्र 2 वरून नोंद.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
