{
  "village_code": "272600120332830000",
  "village_name": "महांडुळवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1331,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T00:02:41Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:- सिताराम मारुती कुसेकर, रा. महांडुळवाडी (खाता क्रमांक 809) यांनी गट नं. 38 क्षेत्र 18 हे 21 आर + पो. ख. क्षेत्र 04 हे 06 आर असे एकूण क्षेत्र 22 हे 27 आर या क्षेत्रापैकी आपल्या मालकीचे क्षेत्र 0 हे 36 आर हे संपूर्ण क्षेत्र त्यांनी,\nलिहुन घेणार :- प्रथमेश अशोक महांडूळे यांचे अ.पा.क. म्हणून अशोक बारकू महांडूळे, रा. महांडुळवाडी (खाता क्रमांक :-878) यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7860 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन कायमस्वरूपी खरेदी दिले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केल्याची सुची क्र 2 वरून नोंद.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
