{
  "village_code": "272600120332830000",
  "village_name": "महांडुळवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T00:02:41Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : पंजाब नॅशनल बँक घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.\nलिहून घेणार : ज्ञानदेव लक्ष्मण ढोबळे, यांनी गट क्रमांक 53 वरील फेरफार क्र 216 नुसार लक्ष्मण सयाजी ढोबळे यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज र रु 1,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 25/06/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केल्याची नोंद. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
