{
  "village_code": "272600120332850000",
  "village_name": "पिसोरेखांड",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:13:00Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nयशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, 307, महावीर अप्पर्टमेन्ट, पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई-400075, यांचे करिता विशेष वसुली अधिकारी सचिन सुखदेव मते यांचेकडील जा. क्र. यश /7/862/191/2026 - 2027 दिनांक 15/06/2026 व मा. सहकार न्यायालय मुंबई यांचेकडील आदेश क्र. CC/II/32 OF 2009 दिनांक 25/09/2009 अन्वये लवादी थकबाकी वसुलीची कायदेशीर कारवाई म्हणुन विलास लक्ष्मण ओहोळ किंवा त्यांचे वडील लक्ष्मण तबाजी ओहोळ, रा. पिसोरेखांड ता. श्रीगोंदा यांचे मौजे पिसोरेखांड येथील गट नंबर 98 पैकी क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज व दस्ताची सत्य प्रत सादर केलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000.00/- चा बोजा दाखल केल्याची नोंद. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
