{
  "village_code": "272600120332850000",
  "village_name": "पिसोरेखांड",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4261,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:13:00Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- (1) मिठु विठोबा दळवी (2) पोपट विठोबा दळवी, रा. पिसोरेखांड (खाता क्रमांक 365) यांनी गट नं. 6 क्षेत्र 1 हे. 11 आर वहिती व खराबा क्षेत्र 3 हे. 60 आर असे एकुण क्षेत्र 4 हे. 71 आर, आकार 4 रु. 71 पैसे पैकी आपले समाईकात असलेले क्षेत्र 0 हे. 56 आर, वहिती व खराबा क्षेत्र 1 हे. 50 आर असे एकुण क्षेत्र 2 हे. 06 आर या क्षेत्राचे पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले :-\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- (1) मिठू विठोबा दळवी (खाता क्रमांक :-286) यांना वाटपाने आलेले गट नं. 6 पैकी 0 हे. 28 आर वहिती व खराबा 0 हे. 75 आर एकुण क्षेत्र 1 हे. 03 आर, आकार 0 रु. 45 पैसे तसेच,\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :- (2) पोपट विठोबा दळवी (खाता क्रमांक :-180) यांना वाटपाने आलेले गट नं. 6 पैकी उत्तरेकडील 0 हे. 28 आर वहिती व खराबा 0 हे. 75 आर एकुण क्षेत्र 1 हे. 03 आर आकार 0 रु. 45 पैसे.\nदुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7984 दिनांक 26/10/2026 प्रमाणे सदर जमिनीत जाणे-येणेसाठी पश्चिम बाजूचे बांधाने दक्षिण-उत्तर पूर्वीपासूनचा गाडीरस्ता ठेवाल आहे त्याचे वहिवाटीचे हक्कसह वाटणीपत्र करून घेतले. सुची क्र 2 वरून वाटणी पत्राची नोंद.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
