{
  "village_code": "272600120332850000",
  "village_name": "पिसोरेखांड",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:13:00Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरेखांड, पिसोरेखांड\nलिहुन देणार : कालीदास गंगादास येरकळ रा. पिसोरेखांड यांनी सोसायटी कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 81 पैकी क्षेत्र 0 हे 75 आर या मिळकतीवर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज व सोसायटीच्या इकरार पत्रावरून नोंद घेतली असे. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र भुतकर"
}
