{
  "village_code": "272600120332860000",
  "village_name": "भानगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:37:13Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nखरेदी देणार – शांता शहाजी महाडीक\nखरेदी घेणार- बाजीराव सोनबा महाडीक\nखरेदीखत मौजे भानगाव येथील शेतजमीन गट नं. 263 क्षेत्र2 हे.77 आर वहिती व खराबा 0 हे.03 आर एकुण 2 है.80 आर आकार 5 रु.62 पैसे यात लिहून देणार यांचे 0 हे.70 आर वहिती क्षेत्र असून सदर क्षेत्रामध्ये लिहून देणार यांची एक चालु पाण्याची विहीर आहे ती व तीच्या मधील पाण्यात लिहून घेणार यांना आठ आणे (निम्मा) हिस्सा कायम खरेदी दिला आहे मात्र जमीन खरेदी दिली नाही तसेच सदर विहीरीवर एक 5 एच.पी.ची इले. मोटार, इले. कनेक्शन व पाईपलाईन आहे त्यात आट आणे हिश्याप्रमाणे मालकीहक्क तसेच यात एक स्वतंत्र बोअरवेल आहे त्यात आठ आणे हिश्याप्रमाणे मालकीहक्क तसेच सदर बोअरवेलवर 3/20 चा सबमर्शिबल पंप आहे त्यात आठ आणे हिश्याप्रमाणे मालकीहक्क तसेच सदर ग.नं. 263 मधुन पुर्व-पश्चिम उत्तर बाजुचे बांधाचे आतुन 12 फुट रुंदीचा रस्ता लिहून घेणार यांचे ग.नं.261 मध्ये जाणे-येणेसाठी समाईक गाडी रस्ता ठेवला आहे त्याचे वहीवाटीचे हक्कासह .दुय्यम निबंध‍क श्रीगोंदा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5802 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 150000.00 घेउन खरेदी दिली.\nसूची क्रमांक 2 नुसार नोंद केली .",
  "talathi": "सुहास श्रीपती साळवे"
}
