{
  "village_code": "272600120332880000",
  "village_name": "खेतमाळीसवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:59:25Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : बँक आफ इंडिया शाखा अहिल्यानगर\nलिहून घेणार : गंगुबाई एकनाथ खेतमाळीस,राजू एकनाथ खेतमाळीस ,सावता एकनाथ खेतमाळीस\nयांनी सर्व्हे क्रमांक : 326 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा अहमदनगर गहाणखत र रु 19 लाख गंगुबाई - 2496\nबँक ऑफ इंडिया शाखा अहमदनगर,र.रु. 8 लाख 63 हजार गंगुबाई - 2926\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्रमांक 7120/2026 दिनांक 24/09/2026 बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.मा दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्रमांक 7120/2026 दिनांक 24/09/2026 व सूची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "नितीन पद्माकर वाडेकर"
}
