{
  "village_code": "272600120332880000",
  "village_name": "खेतमाळीसवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5919,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:59:25Z",
  "surveys": [
    "155",
    "501"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. श्रीगोंदा, शाखा पारगाव सु.\nगहाणखत लिहुन देणार : विजय ज्ञानदेव हिरवे रा. खेतमाळीसवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7805-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155, 501 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय ज्ञानदेव हिरवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन पद्माकर वाडेकर"
}
