{
  "village_code": "272600120332880000",
  "village_name": "खेतमाळीसवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5930,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:59:25Z",
  "surveys": [
    "52/1/5",
    "52/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nउपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर\nआदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन/पो.ख/219/2026\nआदेश दिनांक :08/07/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा)नियम,2018 अन्वये सुधारित नियम 2(2)नुसार मौजे खेतमाळीसवाडी ता श्रीगोंदा येथील खालील गट नं चे पोटखराबा वर्ग (अ)मधील क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे सदर क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश केलेला आहे.\nबदलापुर्वी==\n1)शिवाजी बाबू मडके ,गट नं 52/1/5 पैकी ,लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 42 आर व पोटखराबा क्षेत्र 1 हे 40 आर,,\n2)शिवाजी बाबू मडके ,गट नं 52/1/8 पैकी ,लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 08 आर व पोटखराबा क्षेत्र 0 हे 70 आर,,\nबदलानंतर==\n1)शिवाजी बाबू मडके ,गट नं 52/1/5 पैकी ,लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 62 आर व पोटखराबा क्षेत्र 0 हे 20 आर,,\n2)शिवाजी बाबू मडके ,गट नं 52/1/8 पैकी ,लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 48 आर व पोटखराबा क्षेत्र 0 हे 30 आर,,\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर यांचेकडील क्र.कावि/जमीन/पो.ख/219/2026 दिनांक 08/07/2026 तसेच उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्र/भूमापन/क.जा.प आदेश/94/2026,जा क्र 1560/2026 दिनांक 31/07/2026 व मा तहसीलदार श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्र.कावि/पो.ख/क.जा.प/987/2026 दिनांक 10/08/2026 चे पत्रावरून नोंद.",
  "talathi": "नितीन पद्माकर वाडेकर"
}
