{
  "village_code": "272600120332950000",
  "village_name": "महादेववाडी (टाकळी लोणार खालची)",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:15Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026\nलिहुन घेणार : सेट्रल बॅक ऑफ इंडीया शाखा तांदळी दुमाला, ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : ज्ञानेश्वर विलास गोडसे रा. टाकळी लोणार गट नंबर/ सर्वे नंबर 59 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 510 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर विलास गोडसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवराम सोमा पथवे"
}
