{
  "village_code": "272600120332970000",
  "village_name": "तांदळी दुमाला",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6760,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:09:20Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 411/2025\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर भाग अहमदनगर यांचेकडील अपील क्र. ४११/२०२५ दि. १०/०८/२०२६ अन्वये मौजे तांदळी दुमाला ता. श्रीगोंदा येथील गट नं. १४७ मध्ये अर्जदार आश्रु रामभाऊ काळेवाघ यांचा अपिल मान्य करण्यात येत आहे व गट क्र.१४७ बाबतचा फेरफार क्र.६५४५ मंजूर करण्यात येत आहे व महसुली अभिलेखात त्यानुसार आवश्यक नोंद घेण्यात यावी असे आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल सुनिल जाधव"
}
