{
  "village_code": "272600120332990000",
  "village_name": "आढळगाव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:51:54Z",
  "surveys": [
    "268/3",
    "347",
    "477"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : आढळगाव वि का से सह सो ली , ता – श्रीगोंदा, अरुण दत्तु शिंदे, रा आढळगाव. यांनी आढळगाव वि का सो ली सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर २६८/३६ क्षेत्र ०.०६ \u0026 गट नंबर/सर्वे नंबर २७४ क्षेत्र ०.७९ वर रक्कम रुपये १००००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.\nलिहुन देणार : अरूण दत्तु शिंदे रा. आढळगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 268/3,347,477 क्षेत्र 11.5000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभय महादेव खोसे"
}
