{
  "village_code": "272600120332990000",
  "village_name": "आढळगाव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:41:55Z",
  "surveys": [
    "417",
    "418",
    "427"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : आढळगाव वि का से सह सो ली , ता – श्रीगोंदा, राजाराम किसन मिसाळ, रा आढळगाव. यांनी आढळगाव वि का सो ली सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर ४१७ क्षेत्र ०.४० \u0026 गट नंबर/सर्वे नंबर ४१८ क्षेत्र ०.३१ \u0026 गट नंबर/सर्वे नंबर ४२७ क्षेत्र ०.६२ वर रक्कम रुपये १००००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.\nलिहुन देणार : राजाराम किसन मिसाळ रा. आढळगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 417,418,427 क्षेत्र 14.6400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभय महादेव खोसे"
}
