{
  "village_code": "272600120332990000",
  "village_name": "आढळगाव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:41:55Z",
  "surveys": [
    "114",
    "299/2/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nतहसीलदार श्रीगोंदा यांचे कंदील आदेश क्र./कावि/कुका/ई-3762463/2026 दि.30/10/2026 व मा.अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र./कुका/कक्ष 10अ/ई-3307080/यसआर/27/2026 दि.15/10/2026 नुसार मौजे आढळगाव येथील गट नंबर 299/2/12 मधील क्षेत्र 1.05 हे. आर आकार 1.43रु.पै. या महाराष्ट्र शेजमीन अधिनियम 1961 अंतर्गत कलम 27 अन्वये भोगवटदार क्षेत्र 2 धारणाधिकार धारण केलेल्या जमीनिस भोगवटदार वर्ग 1 करणे बाबत आदेश प्राप्त असल्याने मौजे आढळगाव येथील गट नंबर 299/2/12 मधील क्षेत्र 1.05 हे. आर या 7/12 वरील इतर अधिकारातील सीलिंग जमीन वाटप हा शेरा कमी केला असून सदर गटाचा भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केला.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "अभय महादेव खोसे"
}
